Happy Army Day 2021 Wishes: भारतीय सेना दिनानिमित्त शुभेच्छांसहस HD Images, Messages पाठवून करा जवानांच्या शौर्याला सलाम
देशभरात आज भारतीय सेना दिन साजरा करत आहे. प्रतिवर्षी 15 जानेवारी हा सेना दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा (Field Marshal Kodandera Madappa Cariappa) यांनी पहिल्यांदा फील्ड मार्शल म्हणून सूत्रे स्वीकारली होती. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो.
Happy Army Day 2021 Images: देशभरात आज भारतीय सेना दिन साजरा करत आहे. प्रतिवर्षी 15 जानेवारी हा सेना दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा (Field Marshal Kodandera Madappa Cariappa) यांनी पहिल्यांदा फील्ड मार्शल म्हणून सूत्रे स्वीकारली होती. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशकालीन भारतात जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) यांच्याकडे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. ते या पदावरुन निवृत्त होताच त्या जागी फील्ड मार्शल म्हणून के. एम. करिअप्पा यांनी सूत्रे स्वीकारली. यादिना निमित्त Message, Wishes, WhatsApp Status, Wishes, Images WhatsApp Status च्या माध्यमातून डिजिटल शुभेच्छा देण्यासाठी इथे काही WhatsApp Status, Facebook Message देत आहोत. जे आपण अगदी मोपत डाऊनलोड करु शकता.
सालाबादप्रमाणे यंदाही भारतीय सेना दिन (Happy Army Day 2021) साजरा होतो आहे. त्यानिमित्त शुभेच्छांसह Messages, Wishes पाठवून करा जवानांच्या शौर्याला सलाम करुया. (हेही वाचा, Happy Makar Sankranti 2022 Wishes In Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Greetings द्वारा देत प्रियजणांचा दिवस करा खास!)
28 जानेवारी 1899 मध्ये कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करिअप्पा यांचा जन्म झाला. त्यांच्या परिवारातील लोक प्रेमाने त्यांना 'चिम्मा' म्हणत. करिअप्पा यांनी 20 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत नोकरी करायला सुरुवात केली. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करिअप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला 'सेना दिवस' साजरा केला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2022 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

