Haft-Sin Table in Nowruz 2021: 7 'S' म्हणजे काय? पारसी नवं वर्षाचे महत्व आणि पारंपरिक गोष्टींबद्दल जाणून घ्या अधिक

नौरोज च्या बर्‍याच रीतिरिवाज आणि परंपरा पाळल्या जातात परंतू उत्सवाचे केंद्रबिंदु असते हाफ्ट सीन टेबल (Haft-Sin table) ज्याला हाफ्ट सीन ही म्हटले जाते. यात परंपरेनुसार सात प्रतीकात्मक वस्तू एकत्र ठेवण्यात येतात ज्या सर्व 'S' अक्षरापासून सुरू होतात.

Photo Credit: Pixabay

'नवरोज' हे पारशींचे नवीन वर्ष मानले जाते. नवरोज म्हणजे इराणी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस. वृत्तानुसार, नवरोज साजरे करण्याची परंपरा सुमारे 3000 हजार वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाली. पारसी समुदायाचे नवीन वर्ष पतेती, जमशेदी नवरोज अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या दिवशी घराची साफसफाई करुन रांगोळी तयार केली जाते. नवरोजच्या दिवशी पारशी कुटुंबातील सर्व सदस्य पहाटे उठून तयार होतात. पारशी या दिवशी एक खास डिश बनवतात, जे ते त्यांचे मित्र आणि नातेवाईकांसह सामायिक करतात. याशिवाय या दिवशी ते पाठिंबा व प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना भेटवस्तूही वाटप करतात. (Nowruz 2021 Date: नौरोज किंवा नवरोज यंदा कधी आहे? काय आहे या दिवसाचे महत्व आणि कसा साजरा करतात हा दिवस? जाणून घ्या सविस्तर )

नौरोज च्या बर्‍याच रीतिरिवाज आणि परंपरा पाळल्या जातात परंतू उत्सवाचे केंद्रबिंदु असते हाफ्ट सीन टेबल (Haft-Sin table) ज्याला हाफ्ट सीन ही म्हटले जाते. यात परंपरेनुसार सात प्रतीकात्मक वस्तू एकत्र ठेवण्यात येतात ज्या सर्व 'S' अक्षरापासून सुरू होतात. काय असतता या 7 स पासून सुरु होणाऱ्या गोष्टी ? आजच्या लेखात जाणून घेऊयात नौरोज सणाबद्दल काही पारंपरिक गोष्टी. हाफ्ट सीन टेबल किंवा हाफ्ट सिन यामध्ये सात प्रतीकात्मक वस्तूंचा समावेश आहे.ज्याची सुरुवात  ‘S,’ or ‘س.’ पासून होते. हे टेबल प्रकृति , निसर्गाचे प्रतिनिधित्व करते. आणि ईरानी कुटुंब हे टेबल सजवण्यासाठी साठी खुप मेहनत घेतात. फक्त पारंपारिक और आध्यात्मिक यांचे महत्त्व म्हणून नाही तर हे टेबल सजावटीमध्ये सर्वात महत्वाचे मानले जाते. आणि हे हाफ्ट सीन टेबल नौरोज सणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत तसेच ठेवले जाते. जे 13 दिवस असते.

कोणत्या 7 'S' अक्षरवरुन सुरु होणाऱ्या गोष्टी या Halt-Sin Table मध्ये असतात?

Sabzeh (wheatgrass grown in a dish)

Samanu (sweet pudding made from wheat germ)

Senjed (sweet dry fruit of the lotus tree)

Serkeh (Persian vinegar)

Seeb (apple)

Seer (garlic)

कसा सजावतात Halt-Sin Table?

या Halt-Sin Table मध्ये 7 S पासून सुरु होणाऱ्या पदार्थ सोडून अजुन बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात ज्यामुळे ते टेबल आणखिन आकर्षक दिसते. त्या टेबलची सुंदरता वाढवण्यासाठी त्यावर आरसा, मेणबत्त्या, कॉइन्स , घड्याळ, रंगवलेले एग्स  याबरोबरच ज्ञान देणारे पुस्तक (book of wisdom) किंवा हाफिज चे दीवान (divan of Hafiz) ही महत्वाची गोष्ट ही त्यावर ठेवली जाते. आणि सर्वात वेगळी अशी गोष्ट म्हणजे गोल्ड फिश बोल  (gold fish bowl) . या व्यतिरिक्त त्या कुटुंबाच्या आवडीप्रमाणे बऱ्याच गोष्टी  या Halt-Sin Table वर ठेवल्या जातात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now