Ganpati Special Songs 2023: गणपतीची गाणी, गणेश भक्तांसाठी खास 'Amchya Pappani Ganpati Anala'

या उत्सवादरम्यान, स्पीकरवर वाजणारी गाणी हा सुद्धा अनेकदा औत्सुक्याचा विषय ठरतो. म्हणूनच इथे आम्ही खास गणपती स्पेशल गाणी (Ganpati Special Songs 2023) देत आहोत. जी ऐकूण आपणही आपला उत्सव आनंदात साजरा करु शकता. यंदाच्या वर्षी आमच्या पप्पाणी गणपती आणला (Amchya Pappani Ganpati Anala) हे गाणे विशेष ट्रेण्डींगला आहे.

Ganpati | Representational image (Photo Credits: pxhere)

Ganeshotsav Special Songs 2023: महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील लोक गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. यंदाच्या वर्षी हा उत्सव 19 सप्टेंबर रोजी येत आहे. सहाजिकच गणपती उत्सवाच्या काळात सर्वत्र भक्तीभाव आणि आनंदाचे वातावरण असते. या उत्सवादरम्यान, स्पीकरवर वाजणारी गाणी हा सुद्धा अनेकदा औत्सुक्याचा विषय ठरतो. म्हणूनच इथे आम्ही खास गणपती स्पेशल गाणी (Ganpati Special Songs 2023) देत आहोत. जी ऐकूण आपणही आपला उत्सव आनंदात साजरा करु शकता. यंदाच्या वर्षी आमच्या पप्पाणी गणपती आणला (Amchya Pappani Ganpati Anala) हे गाणे विशेष ट्रेण्डींगला आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होणार सण असला तरी, तो कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा यासह भारतातील विविध प्रदेशांतील लोक साजरा करतात. लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सव सुरु केला.तेव्हापासूनच महाराष्ट्रात या सणाची पाळेमुळे घट्ट होत गेली.

आमच्या पप्पाणी गणपती आणला (Amchya Pappani Ganpati Anala)

सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर विद्यमान स्थिती सर्वाधिक ट्रेण्ट करत असलेले असे हे गाणे आहे. हे गाणे लहान मुलाने गायले असल्याने लहान मुलांमध्येही ते जोरदार लोकप्रिय झाले आहे.

गणपती आरती

तू सुखकर्ता तू दुखहर्ता ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली गणपतीची आरतीही ही कायमस्वरुपीच लोकप्रिय असते.

जय गणेश देवा

खरेतर हे गाणे हिंदी असले तरी मराठीमध्येही ते लोकप्रिय आहे. गाण्याची भाषा कळायला सोपी आणि बोलही चांगले असल्याने पटकन ते कोणालाही आवडते.

एकदंताय वक्रतुंडाय

गणपती माझा नाचत आला

आनंद शिंदे यांच्या लोकप्रीय आवाजातून साकार झालेले आणि पाठिमागील अनेक दशकं गणेशभक्तांच्या हृदयावर अधिकाराज्य गाजवत असलेले गीत म्हणजे 'गणपती माझा नाचत आला'

गणोशोत्सवात वातावरण सर्वत्र भक्तीमय होत असते. खास करुन गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर उत्साही असतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळे, घर आणि निवासी सदनिकांमध्ये बसवल्या जाणाऱ्या गणपतीपुढे स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. सहाजिकच त्या त्या वर्षीच्या गणेशोत्सव काळात कोणते गाणे ट्रेण्ड करणार याबबत उत्सुकता आसते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif