Happy Ganesh Chaturthi Images HD 2021: गणेश चतुर्थी निमित्त Wishes, Wallpaper, WhatsApp Messages, च्या माध्यमातून द्या मित्र-परिवाराला शुभेच्छा!

Ganesh Chaturthi HD Images in Marathi Text: भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय असल्यामुळे देशभर सतत कुठलेना कुठले उत्सव सुरूच असतात.त्यांचा स्थानिक संस्कृती, पर्यावरणाशी काहीना काही संबंध असतो.निसर्ग,देवीदेवता,पुजनीय प्रतिके यांची पूजाअर्चा करणे ही प्राचीन भारतीय परंपरा आहे.

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Ganesh Chaturthi HD Images in Marathi: भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय असल्यामुळे देशभर सतत कुठलेना कुठले उत्सव सुरूच असतात.त्यांचा स्थानिक संस्कृती, पर्यावरणाशी काहीना काही संबंध असतो.निसर्ग,देवीदेवता,पुजनीय प्रतिके यांची पूजाअर्चा करणे ही प्राचीन भारतीय परंपरा आहे.पावसाळयाच्या सुरवातीला शेतीची कामे झाली, श्रावण महिना सुरू झाला की सण उत्सव सुरू होतात.आणि महिना संपता संपता गणेशोत्सव सुरू होतो.(Ganpati Sthapana Muhurat 2021: यंदा कधी कराल गणरायाची प्रतिष्ठापना? जाणून घ्या मुहूर्त आणि विधी)

गणेशोत्सवाचे स्वरूप हे पुर्णपणे पालटलेले दिसत असले तरी लोकांन मधील उत्साह मात्र कमी झालेला दिसत नाही.मात्र यावर्षी करोना आजाराच्या जागतिक महामारीच्या भयंकर साथीमुळे सार्वजनिक ठिकाणी समुहाने एकत्र येण्यावर कायदेशीर बंधने आली आहेत. तर यंदाच्या गणेश चतुर्थी निमित्त Messages, Wishes, WhatsApp Messages, Facebook Post च्या माध्यमातून द्या मित्र-परिवाराला शुभेच्छा!(Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!)

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

भगवान गणेश हे हिंदूचं मुख्य आराध्य दैवत आहे. जे बुद्धिमत्ता, सौभाग्य आणि समृद्धीचा दाता आहे. गणपतीची गजानन, गणेश आणि गजदंत अशी तब्बल 108 नावं आहेत.या सणाच्या निमित्ताने घरोघरी भक्तगण गणेशाची स्थापना करतात. भक्तीभावाने त्याची पूजा करून नैवेद्य दाखवतात, आरती करतात आणि भक्तीरसात रममाण होतात. काही जण दीड दिवस, काही जण गौरी गणपती तर काही जण अनंत चतुर्दशीला गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करतात.