Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)

Ganesh Chaturthi Marathi Messages: गणरायाचे आगमन अगदी तोंडावर येऊन ठेपलेले असताना सर्व गणेश भक्त जोरदार तयारीला लागले आहेत. गणपती बाप्पाच्या भेटीसाठी सर्वच आसुसले असून त्याच्या स्वागतासाठी काय करु आणि काय नको अशी अवस्था सर्व गणेशभक्तांची पाहायला मिळत आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, यासाठी सर्व गणेश भक्त मनोभावे गणपती पूजाअर्चा करतात. गणेशाला विद्येची देवता असेही म्हणतात.

या सणाला गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पंचपक्वाने बनवून साग्रसंगीत असा स्वयंपाक केला जातो. या निमित्ताने सर्व कुटूंब, मित्रपरिवार एकत्र येतात. विचारांची देवाणघेवाण होते. अशा वेळी आपल्या जवळच्या आणि आपल्यापासून दूर असलेल्या लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे मेसेजेस आर्वजून पाहा

गणेश  चतुर्थी च्या शुभेच्छा:

Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)
Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)
Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)
Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)

हेही वाचा- Ganesh Chaturthi 2019: का साजरी केली जाते गणेश चतुर्थी, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या जन्माची कहाणी

Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)
Ganesh Chaturthi Wishes (Photo Credits: File Photo)

हा सणाने सारा आसंमत भक्तिरसात न्हाऊन निघेल. प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.