Happy Father's Day 2021 Quotes: फादर्स डे च्या दिवशी हे Wishes, Greetings, Images, Whatsapp Status पाठवून मित्र परिवाराला शुभेच्छा दया !
Father's Day 2021 Quotes (File Image)

Happy Father's Day 2021 Quotes: जून महिना आला की ‘फादर्स डे’च्या चर्चांना उधाण येते. जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे असतो. यंदा 20 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचे स्थान नेहमीच मोठे आणि खास असते. त्यामुळे त्यांच्यासाठी साजरा करण्यात येणारे हे दिवस आपल्यासाठी महत्वाचे असतात, आणि त्यांच्यासाठी हे दिवस खास करावेत म्हणुन आपण प्रयत्न करत असतो. 20 जून रोजी असणारा फादर्स डे हे अमेरिकेचे इनव्हेन्शन आहे. अमेरिकन सरकारतर्फे १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये फादर्स डे जाहीर करण्यात आला.  (Father's Day 2021 Gift Ideas: फादर्स डे दिवशी वडिलांना खुश करायचं असेल तर द्या ‘हे’ खास गिफ्ट! )

या खास दिवशी तुम्ही  फादर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी या खास Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook Status चा वापर करु शकता आणि या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Father's Day 2021 Quotes ( File Image)
Father's Day 2021 Quotes ( File Image )
Father's Day 2021 Quotes ( File Image )
Father's Day 2021 Quotes ( File Image )
Father's Day 2021 Quotes ( File Image )
Father's Day 2021 Quotes (File Image)