Eid-e-Milad un Nabi Mubarak Messages 2021: ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त मेसेज, Greetings, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून द्या शुभेच्छा
पैगंबर हजरत मोहम्मद साहब (Prophet Hazrat Muhammad) यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जगभरात मुस्लिम बांधव ईद- ए-मिलाद- उन नबी (Eid-e-Milad-Un-Nabi) चा उत्सव उत्साहात साजरा करतात.
Eid-e-Milad un Nabi Mubarak Messages 2021: पैगंबर हजरत मोहम्मद साहब (Prophet Hazrat Muhammad) यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जगभरात मुस्लिम बांधव ईद- ए-मिलाद- उन नबी (Eid-e-Milad-Un-Nabi) चा उत्सव उत्साहात साजरा करतात. हा दिवस इस्लामी कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी उल अव्वलच्या 12 व्या दिवशी साजरा केला जातो. मुस्लिम धर्मियांसाठी हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण असतो. ऐतिहासिक तथ्यांनुार मोहम्मद साहह यांचा जन्म 570 मध्ये सौदी अरब मध्ये झाला होता. इस्लाम धर्मातील जाणकरांच्या मते, मोहम्मद साहब यांचा जन्म इस्लामी पंचांगच्या तिसऱ्या महिन्यात 12 व्या दिवशी झाला होता आणि त्यांनीच इस्लाम धर्माची स्थापना केली.
पैंगबर मोहम्मद यांच्या जन्मदिवशी ईद मिलाद उन नबी दावतचे आयोजन केले जाते. त्याचसोबत जुलूस सुद्धा काढले जातात. काही ठिकाणी आणि मस्जिद मध्ये इस्लामिक धर्माचे अखेरचे पैगंबर यांची शिकवण आठवण्यासाठी पूर्ण रबी उल अव्वल मध्ये स्मारक बैठकीचे आयोजन केले जाते. लोक घरात विशेष प्रार्थना करतात. तर ईद-ए-मिलाद उन नबी निमित्त मेसेज, Greetings, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून द्या शुभेच्छा.(Kojagiri Purnima 2021 Date: येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व)
धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची
एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊ ईद ची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
न फलक, न चांद-तारे, न सहर, न रात होती,
ना तेरा जमाल होता, ना ये कायनात होती
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
वो अर्श के मेहमान है
मैं उस के कदमो की धुल हूं
ऐ जिंदगी गवाह रहना
मैं हूं गुलाम-ए-रसूल
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो, आपका हर दिन ईद के दिन से कम न हो,
ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो, जिसमें कोई दुख और गम न हो,
ईद मुबारक
ईद- ए- मिलाद सोबतच ईद मिलाद उन-नबी किंवा मावलिद म्हणून देखील ओळखला जातो. मुस्लिम धर्मियांच्या इतर काही संप्रदायांच्या मते या धर्मामध्ये बर्थ डे सेलिब्रेशनची प्रथा नाही. मात्र भारतामध्ये ईद - ए- मिलाद हा दिवस पैगंबरांचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.