Easy Rangoli Design for Diwali 2020: दिवाळीसाठी खास सोप्पी आणि सुंदर रांगोळी काढून साजरा करा दीपोत्सव!

Rangoli Designs (Photo Credits-Facebook)

Easy Rangoli Design for Diwali 2020: दीपोत्सवाला आज पासून सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येणार आहे. तर लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या सर्वांना दिवाळीच्या सणानिमित्त प्रथम हार्दिक शुभेच्छा.घरासमोर रांगोळीचा सडा, दाराल तोरण आणि पारंपरिक पद्धतीचा आकाशकंदील असल्यास अगदी दिवाळीचे सुख या गोष्टी पाहिल्या की मिळते. तर  यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त जर तुम्हाला झटपट पद्धतीने, सोप्पी आणि सुंदर रांगोळी काढायची असल्यास येथे तुम्हाला काही डिझाइन्स पाहता येणार आहेत.(Diwali 2020 Homemade Sweets: दिवाळीत यंदा घरच्या घरी काजू कतली, कलाकंद, खजूर बर्फी यांसारखे पदार्थ बनवून तोंड करा गोड, Watch Recipes)

दिवाळीनिमित्त पुढील काही  विशेष रांगोळी डिझाईन नक्की आजमावून पहा. या आकर्षक रांगोळ्यांनी तुमच्या अंगणाची शोभा वाढवा आणि दिवाळसण दणक्यात साजरा करा.(Happy Diwali Wishes in Marathi: शुभ दीपावली मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या खास शुभेच्छा!)

रांगोळी ही एक सजावटीपुरती गोष्ट नसून त्यामागे अनेक धार्मिक अर्थ देखील लपले आहेत. असं म्हणतात की रांगोळीतील रंग आणि आकार हे मनाला सकारात्मक बनवण्यात मदत करतात. त्यामुळे तुमची अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही वरील व्हिडीओजचा वापर करू शकता. आणि हो तुमच्या या हटके आमच्यासोबत शेअर करायाला विसरू नका



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif