Dussehra Special Sweet Recipes: दस-या निमित्त यंदा गुळाची दशमी, कुंदा, कराची हलवा यांसारख्या लज्जतदार रेसिपीजनी वाढवा या सणाचा गोडवा!

याचा अर्थ जर तुम्ही दरवर्षी तेच तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल वा गृहिणींना तोच तोच पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर यंदा या झटपट आणि हटके अशा गोड पदार्थांच्या रेसिपीज अवश्य ट्राय करा.

Dussehra Special Sweet Recipes (Photo Credits: YouTube)

Dussehra 2020 Recipes: आला आला दसरा, दु:ख सारे विसरा असे म्हणत यंदाचा दसरा (Dussehra) आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांची विशेष तयारी सुरु झाली असेल. कोरोना व्हायरसमुळे यंदा घराबाहेर न पडता घरच्या घरी आपल्या कुटूंबियांसोबत छान आनंदात हा उत्सव साजरा करायचा आहे हे मात्र विसरू नका. आपापसातील भांडणतंटे विसरून या दिवशी सर्वजण एकत्र येतात. घरात छान पंचपक्वान्नांचे बेत रंगतात. तसे प्रत्येक सणाला घरातील गृहिणींची स्वयंपाक घरात विशेष रेलचेल असते. घरातल्या माणसांसाठी छान गोडा-धोडाचे (Sweet Dishes) बनवावे असाच त्यांच्या प्रयत्न असतो. यात गोड म्हटल की गुलाबजाम, खीर, शिरा यांसारखे पदार्थांना नेहमीच प्राधान्य दिल जातं मात्र या वर्षी थोड्या हटके रेसिपीज ट्राय करा.

याचा अर्थ जर तुम्ही दरवर्षी तेच तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल वा गृहिणींना तोच तोच पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर यंदा या झटपट आणि हटके अशा गोड पदार्थांच्या रेसिपीज अवश्य ट्राय करा.

गुळाची दशमी

रव्याची  रसमलाई

हेदेखील वाचा- Dussehra 2020 Messages in Marathi: दसर्‍याच्या शुभेच्छा मराठी संदेश Wishes,Images, WhatsApp Status शेअर करून द्विगुणित करा विजया दशमीचा आनंद!

कुंदा

कडाकणी

मुंबई कराची हलवा

काय मग रेसिपीज पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना! मग विचार कसला करताय? यंदा विजयादशमी निमित्त घरात या गोड आणि चमचमीत रेसिपीज बनवून आपल्या घरच्यांना खूश करा आणि या सणाचा गोडवा आणखी वाढवा.