Kartik Purnima 2022 Rangoli Design: कार्तिक पौर्णिमेनिमित्त काढा 'या' सुंदर व आकर्षक रांगोळी डिझाईन्स, Watch Video
तुम्ही कार्तिक पौर्णिमेनिमित्त खालील आकर्षक आणि सुंदर रांगोळी काढू शकता.
Kartik Purnima 2022 Rangoli Design: शैव आणि वैष्णव पंथात कार्तिक पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. गुरु नानक देव यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला. असे म्हणतात की, जे लोक भगवान शिवाला मानतात ते या दिवशी विधिपूर्वक त्यांची पूजा करतात. त्याचबरोबर जे भगवान विष्णूला मानतात ते या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. मान्यतेनुसार या दिवशी गंगेत स्नान करून दिवा दान केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. दिपावलीच्या सणाप्रमाणेचं कार्तिक पौर्णिमाला दिव्यांचे आणि रांगोळीचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही कार्तिक पौर्णिमेनिमित्त खालील आकर्षक आणि सुंदर रांगोळी काढू शकता.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त काढा 'या' आकर्षक रांगोळ्या -
Tags
Kartik Purnima 2022
Kartik Purnima 2022 Rangoli Design
Kartik Purnima Latest Rangoli Design
Kartik Purnima Rangoli Design
Kartik Purnima Rangoli Design Video
Kartik Purnima Special Rangoli Design
Rangoli Design
कार्तिक पौर्णिमा 2022
कार्तिक पौर्णिमा 2022 रांगोळी डिझाइन
कार्तिक पौर्णिमा आकर्षक रांगोळी डिझाईन्स
कार्तिक पौर्णिमा आकर्षत रांगोळी
कार्तिक पौर्णिमा नवीनतम रांगोळी डिझाइन
कार्तिक पौर्णिमा रांगोळी डिझाइन
कार्तिक पौर्णिमा स्पेशल रांगोळी डिझाइन
रांगोळी डिझाइन