IPL Auction 2025 Live

Happy Ambedkar Jayanti Images & Photos: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Wishes, HD Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला आवाज उठवला आहे. तर प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.

Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)

Happy Ambedkar Jayanti 2021 Images:  समाजात पसरलेल्या अस्पृश्यता, जातिवाद आणि भेदभाव सारख्या गोष्टींच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला आवाज उठवला आहे. तर प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. आंबेडकर जयंतीचा दिवस हा समानता आणि ज्ञान दिवस म्हणनू सुद्धा ओखळला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तर आंबेडकर हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यात व्यस्त असत आणि त्यांना शिक्षणात फार गोडी असल्याने ते त्यासाठी आवर्जुन वेळ काढत असत.(Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा भीम जयंतीचा उत्सव!)

दलित समाजावर करण्यात येणाऱ्या अत्याचाऱ्याच्या विरोधात लढत आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत, मूक नायक आणि जनता नावाचे साप्ताहिक आणि मासिक पत्र काढण्यास सुरुवात केली होती. तर अशा संघर्षमय आयुष्यात त्यांनी फक्त समाजकल्याणाकडे अधिक जोर दिला. तसेच

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. तर यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)
Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)
Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)
Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)
Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)
Ambedkar Jayanti (Photo Credits-File Image)

बाबासाहेब आंबेडकर यांना पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती सारख्या भाषा माहिती होत्या. त्यांनी तयार केलेल्या संविधानाबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये सर्व जाती आणि धर्माच्या लोकांची रक्षा करण्यासह समानतेचा अधिकार देतात. त्यांचे असे मानणे होते की, एका यशस्वी व्यक्तीला दूरदर्शी होणे अत्यंत गरजेचे आहे.