Diwali 2023 Pujan Samagri List: दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लागतील 'या' गोष्टी, पहा पूजा साहित्याची यादी

असे केल्याने पूजेच्या वेळी चूक होण्याची शक्यता नसते आणि पूजा विधीनुसार पूर्ण होते. जर तुम्ही पूजेचे साहित्य जमा केले नसेल तर खालील यादी वाचून तुम्ही हे साहित्य आणू शकता.

Lakshmi Mata (PC - File Image)

Diwali 2023 Pujan Samagri List: आज दिव्यांचा सण दिवाळी (Diwali 2023) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी-गणेशाच्या पूजेला सर्वाधिक महत्त्व असते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजा केल्यास धनाची देवी लक्ष्मी आणि बुद्धीचा श्री गणेश प्रसन्न होतो, असं म्हटलं जातं. दिवाळीच्या रात्री शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. यासाठी तुमच्याकडे पूजेचे सर्व साहित्य असणे सर्वात महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या पूजेदरम्यान कोणतीही चूक होऊ नये म्हणून पूजा साहित्याची संपूर्ण यादी आधीच तयार करा. असे केल्याने पूजेच्या वेळी चूक होण्याची शक्यता नसते आणि पूजा विधीनुसार पूर्ण होते. जर तुम्ही पूजेचे साहित्य जमा केले नसेल तर खालील यादी वाचून तुम्ही हे साहित्य आणू शकता. (हेही वाचा - Happy Diwali 2023 Messages: दिवाळीच्या शुभेच्छा मराठी Greetings, Images, Wishes द्वारा शेअर करत आनंद करा द्विगुणीत)

लक्ष्मीपूजनासाठी लागणार आवश्यक साहित्य -

लक्ष्मी-गणेश पूजन पद्धत

मूर्तीवर हळद, कुंकू, तांदूळ घाला. देवीच्या गळ्यात हार घाला आणि अगरबत्ती लावा. देवीला नारळ, सुपारी अर्पण करा. देवीच्या मूर्तीसमोर काही फुले आणि नाणी ठेवा. ताटात दिवा घ्या, पूजेची घंटा वाजवा आणि देवी लक्ष्मीची आरती करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif