Datta Jayanti Special Songs: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूंचा अगाध लीला सांगणारी '5' भावपूर्ण गाणी

दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्ताच्या नामस्मरणात भक्त रंगून जाण्यासाठी '5' खास गाणी, भजने.

Importance of Datta Jayanti (Photo Credits: twitter)

Datta Jayanti Marathi Songs: दत्त जयंती दिनाचे औचित्य साधून आज अनेक भक्त आपल्या दत्तगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी दत्तक्षेत्रात जातील. दत्ताचे आपले भक्तांवर अपार प्रेम आहे. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि संकटसमयी त्यांच्या साठी धावून येतात. फक्त त्याच्या भक्ताची आर्त हाक त्याच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्या भक्ताचे मन साफ असले पाहिजे आणि मनोभावे त्याने आपल्या दत्तगुरुंचा नामस्मरण केले पाहिजे. अशा या भक्ताची आर्त हाक दत्तगुरुंपर्यंत पोहोचविण्यासाठी सुंदर शब्दांत गुंफलेली गाणी अनेकदा आपल्या कानावर येतात.

दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्ताच्या नामस्मरणात भक्त रंगून जाण्यासाठी '5' खास गाणी, भजने.

मला हे दत्तगुरु दिसले

दत्ता दिगंबरा या हो

दत्त दिगंबर दैवत माझे

हेदेखील वाचा- Datta Jayanti 2019 Messages: दत्तगुरूंचा अगाध महिमा अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करुन Wishes, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून द्या दत्त जयंती च्या शुभेच्छा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा

निघालो घेऊन दत्ताची पालखी

ही गाणी, भजने सदैव आपल्या ओठी राहतील अशीच आहे. मात्र दत्त जयंती च्या निमित्ताने ही गाणी आपल्या ओठावर आल्यास आपला आजचा दिवस खूपच मंगलमयी जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif