Chocolate Day 2020 Wishes: नात्यात गोडवा आणण्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा चॉकलेट डे!
'व्हॅलेनटाईन डे' वीक मधील तिसरा दिवस म्हणजेच 'चॉकलेट डे' येत्या 9 तारखेला साजरा करण्यात येणार आहे. 'व्हॅलेनटाईन डे' च्या दिवसात आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी खास दिवस असल्याचे मानले जाते.
Chocolate Day 2020 Marathi Messages & Wishes: जगभरातील बदलती जीवनशैली सोबत खाण्यापिण्याच्या सवयींसह अन्य गोष्टींमध्ये बदल झाला आहे. याच पार्श्वभुमीवर सध्याची तरुणाई ही 'व्हॅलेनटाईन डे' सारखे दिवस आले की ते मोठ्या आनंदात साजरे करण्यास पुढे सरसावतात. 'व्हॅलेनटाईन डे' वीक मधील तिसरा दिवस म्हणजेच 'चॉकलेट डे' येत्या 9 तारखेला साजरा करण्यात येणार आहे. 'व्हॅलेनटाईन डे' च्या दिवसात आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी खास दिवस असल्याचे मानले जाते. तर चॉकलेट डे या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला, पार्टनरला किंवा मित्र-मैत्रिणीला चॉकलेट देत याचा आनंद साजरा केला जातो. नात्याची सुरुवात गोडव्याने झाल्यास तो कायम रहावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात.
यंदाच्या चॉकलेट डे निमित्त जर तुम्ही प्रिय व्यक्तीला चॉकलेट किंवा गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण आम्ही तुमच्यासाठी त्यांना देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा चॉकलेट डे! तसेच WhatsApp Stickers डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
>>Chocolate Day Wishes 2020:
>>Fruit And Nut चा स्वाद आहेस तू...
Five Star पेक्षाही खास आहेस तू...
Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू
Happy Chocolate Day!
Happy Chocolate Day 2020 (Photo Credits-File Image)
>>चॉकलेट सारख्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनी
Happy Chocolate Day!

>>गोड व्यक्तीसारखी
तु नेहमीच माझ्या जवळ रहा
आयुष्यात अशी साथ दे की
आजन्म तु मधूर गाणे गात रहा
Happy Chocolate Day!

>>चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस
या व्हेलेंटाईन डे च्या आठवड्यात
तु गोड प्रेमाचे गाणे गुणगुत होतीस
Happy Chocolate Day!

>>माझ्या हृदयाचा ठोका आहेस तू
Perk चॉकलेटची रॅपर आहेस तू
नेहमीच अशी साथ निभवूयात
की माझी फेवरेट चॉकलेट बनशील तू
Happy Chocolate Day!

GIF's Image:
तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करुन तुमच्या नात्यात गोडवा आणा. तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रेयसीला चॉकलेट डे च्या दिवशी खास सरप्राईज द्यायचे असेल तर वरील मेसेज पाठवत तुमच्या आयुष्यातील आजचा दिवस चॉकलेटच्या चवीसारखा गोड जाईल याचा प्रयत्न करा.
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2020 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).


