Chhoti Diwali 2019 Wishes: छोटी दिवाळीच्या शुभेच्छा देणारे हिंदी भाषेतील WhatsApp Status, Facebook Greetings, SMS, GIF, Images शेअर करून सेलिब्रेशनला लावा चार चांद

या खास दिवसाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला तितक्याच खास शुभेच्छा देण्यासाठी ही SMS, GIF, Images रूपातील शुभेच्छापत्रे WhatsApp Status, Facebook , आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

Happy Chhoti Diwali 2019 Wishes In Hindi: आज 25 ऑक्टोबर पासून, देशभरात दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या वेळापत्रकानुसार धनत्रयोदशी (Dhantrayodashi) आणि वसुबारस (Vasubaras) सणाच्या मुहूर्तावर दिवाळसणाची नांदी झाली आहे. दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या (Lakshmi Pujan) आधीच्या दिवशी छोटी दिवाळी (Choti Diwali)  साजरी केली जाते. ही परंपरा उत्तरेकडील भागांमध्ये अधिक प्रचलित आहे. यंदा नरकचतुर्दशी जरी 27 तारखेला साजरी होणार असली तरी उद्या चतुर्दशीला 26 ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळीचा मुहूर्त आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला तितक्याच खास शुभेच्छा देण्यासाठी ही SMS, GIF, Images रूपातील शुभेच्छापत्रे WhatsApp Status, Facebook , आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.

ही तिथी काली चौदस आणि रूप चौदस या नावांनी देखील ओळखली जाते. असं म्हणतात की या दिवशी जो वक्ती महालक्ष्मी आणि यमराजाची पूजा करतो त्याला मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्ती सहजपणे मिळते. हा सण उत्तरेकडे प्रामुख्याने साजरा हात असल्याने या शुभेच्छा आम्ही खास हिंदी भाषेत तयार केल्या आहेत.

दिवाळीत अशाप्रकारे घ्या फटाके फोडताना काळजी

1) पूजा से भरी थाली है,

चारों ओर खुशहाली है,

आओ मिलकर मनाएं ये दिन

आज छोटी दिवाली है...

छोटी दिवाली की शुभकामनाएं

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

2) छोटी दिवाली के इस पावन अवसर पर,

आप सभी की मनोकामनाएं पूरी हो,

खुशियां आपके कदम चूमे,

इसी कामना के साथ छोटी दिवाली की ढेरों बधाई.

छोटी दिवाली की शुभकामनाएं

.

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

3)दीपक के प्रकाश की तरह,

आपके जीवन में चारों ओर रोशनी हो,

इस छोटी दिवाली के अवसर पर,

बस यही कामना है हमारी.

छोटी दिवाली की शुभकामनाएं

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

4) दीयो के संग,

खुशियों के रंग,

हो जाएं मलंग,

लेकर नई उमंग.

छोटी दिवाली की शुभकामनाएं

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

5) हर दम खुशियों का साथ हो,

कभी आपका दामन खाली न हो,

खुशियों के इस पर्व पर हमारी तरफ से,

आपको छोटी दिवाली का त्योहार मुबारक हो.

छोटी दिवाली की शुभकामनाएं

Choti Diwali Wishes In Hindi (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात पहिली आंघोळ किंवा अभ्यंगस्नान म्ह्णून करण्यात येणाऱ्या सर्व विधी छोट्या दिवाळीच्या निमित्ताने देखील केल्या जातात. सकाळी सूर्योदयाच्या आधी लवकर उठून अंगाला राईचे तेल लावून मालिश केली जाते तसेच आंघोळीनंतर भगवान विष्णू आणि कृष्णाचे दर्शन घेऊन पापमुक्तीसाठी प्रार्थना केली जाते.