Navratri 2020 8th Day Colour: शारदीय नवरात्री अष्टमी विशेष सई लोकुर, मुक्ता बर्वे सह या मराठी अभिनेत्रींचा खुलला मोरपिसी रंगातील लूक
Navratri 2020 8th Day Colour (Photo Credits: Instagram)

Navratri 2020 8th Day Colour: आज शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri) आठवा म्हणजेच अष्टमीचा दिवस. नवरात्रीचा आजचा रंग आहे मोरपिसी (Peacock Green). यंदा कोरोना व्हायरसमुळे नवरात्रीचा उत्साह दरवर्षीसारखा दिसला नाही. मात्र लोकांनी त्या त्या दिवशी त्या त्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा करत आहे. यात मराठी कलाकारही मागे नाही. नवरात्री (Navratri) म्हणजे देवीचा सण. दुर्गेचा अवतार मानल्या जाणा-या स्त्रियांचा आदर केला जावा हे यामागचे मुख्य उद्दे्श आहे. तसेच नवरात्रीत रंग फॉलो करुन महिला आनंदात हा सण साजरा करतात. यात रंगीबेरंगी साडया, पंजाबी ड्रेस, लेहंगा घालून मुली, महिला हा सण साजरा करतात.

तुम्हाला आज मोरपिसी रंगाचे काय घालू असा प्रश्न पडला असेल तर पुढील मराठी अभिनेत्रींचा लूक तुम्ही वा तसा पेहराव ट्राय करु शकता.

सई लोकुरचा लेहंग्यातील लूक

मृण्मयी देशपांडेचा साडीतील लूक

 

View this post on Instagram

 

🙂🙂

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

मुक्ता बर्वे पंजाबी ड्रेसमधील लूक

हेदेखील वाचा- Navratri 2020 7th Day Saree Colour: शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी असा करा तुमचा हिरव्या रंगातील लूक

प्राजक्ता मोरपिसी गाऊनमधील वेस्टर्न लूक

सई ताम्हणकर चा नऊवारीतील लूक

 

View this post on Instagram

 

मराठमोळी ! #saitamhankar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

नवरात्रीत रंग फॉलो करणे हे केवळ निमित्त. या रंगाच्या निमित्ताने महिलांच्या चेह-यावर हास्य उमलते. रंगहीन झालेल्या जीवनात हे रंग नवीन बहर आणतात.