Happy Bakrid 2025 HD Images: बकरी ईदच्या दिवशी Greetings,WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा ईद उल-अधाचा सण!
यंदा बकरी ईदचा सण 7 जून रोजी साजरा होणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही सोशळ मीडियावर खालील Greetings,WhatsApp Status शेअर करू शकता.
Happy Bakrid 2025 HD Images: बकरी ईद (Bakrid 2025) हा केवळ त्यागाचा सण नाही तर तो त्याग आणि अल्लाहप्रती भक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी मुस्लिम लोक सकाळची नमाज अदा करतात. नंतर प्राण्यांची कुर्बानी देतात. कुर्बानीचे मांस तीन भागात विभागले जाते, एक भाग गरीब आणि गरजूंसाठी, दुसरा भाग नातेवाईक आणि मित्रांसाठी आणि तिसरा भाग कुटुंबासाठी ठेवला जातो. हा सण परस्पर बंधुता, प्रेमाच्या भावनेला प्रोत्साहन देतो.
यंदा बकरी ईदचा सण 7 जून म्हणजेचं आज साजरा होत आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही सोशल मीडियावर खालील Greetings,WhatsApp Status शेअर करू शकता.
बकरी ईद मुबारक!

बकरी ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा!

सर्व मुस्लीम बांधवांना
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा...
बकरी ईद मुबारक!

अल्लाहच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी इब्राहिमने आपला मुलगा इस्माईल याचे बलिदान देण्याचे ठरवले होते. मात्र, नंतर अल्लाहने त्याला त्याऐवजी एका बकऱ्याचे बलिदान देण्यास सांगितले. तेव्हापासून हा या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते.
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 07:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

