Bakri Eid 2023 Mehndi Designs: ईद-उल-अजहानिमित्त हातावर काढण्यासाठी सुंदर मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ

ईद उल-अझा 2023 (बकरी ईद 2023) साजरी करण्यासाठी तुम्ही जलद आणि सुलभ मेहंदी डिझाइन शोधत आहात? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. बुधवार, 28 जून रोजी मुस्लिम समाजात आनंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Bakri Eid 2023 Mehndi Designs: ईद-उल-अजहानिमित्त हातावर काढण्यासाठी सुंदर मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ
Bakri Eid 2023 Mehndi Designs

Bakri Eid 2023 Mehndi Designs: ईद उल-अझा 2023 (बकरी ईद 2023) साजरी करण्यासाठी तुम्ही जलद आणि सुलभ मेहंदी डिझाइन शोधत आहात? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. बुधवार, 28 जून रोजी मुस्लिम समाजात आनंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मुस्लिम बांधव त्याला बकरीद किंवा बलिदानाचा सण असेही म्हणता, स्त्रिया त्यांच्या हातावर सुंदर मेहेंदी होतात. आशियाई संस्कृतीत मेहंदी हा धार्मिक सण आणि समारंभांचा अविभाज्य भाग आहे. तर, इथे आम्ही तुमच्यासाठी ईद उल-अझा 2023 साठी सुलभ मेहंदी डिझाइन घेऊन आलो आहोत.

पाहा व्हिडीओ:

वर दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर सुंदर मेहेंदी काढू शकता. प्रत्येक धर्मात उत्सवानिमित्त किंवा आनंदाच्या क्षणी मेहेंदी काढण्याची पद्धत आहे. मुस्लीम बांधवांसाठी  ईद-उल-अजहा हा सण महत्वाचा आहे त्यामुळे हातावर सुंदर मेहेंदी काढून तुम्ही उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता.

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).