Ashadhi Ekadashi 2023 Rangoli Designs: आषाढी एकादशीनिमित्त काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

या एकादशीला महाएकदशी असे ही म्हटले जाते. पंढपूरातील आषाढी एकादशीचा उत्साह सगळ्या भक्तांना हवाहवासा वाटणारा असतो, जाणून घ्या अधिक माहिती

Rangoli Design for Ashadhi Ekadashi

Ashadi Ekadashi 2023 Rangoli Designs: 'आषाढी एकादशी' ही वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशी पेक्षा महत्वाची मानले जाते. या एकादशीला महाएकदशी असे ही म्हटले जाते. पंढपूरातील आषाढी एकादशीचा उत्साह सगळ्या भक्तांना हवाहवासा वाटणारा असतो. टाळ, मृदुंग, हरिनामाचा जयघोष इत्यादीने सारी पांढरी उजळून निघते. त्यात रांगोळी ही भारतातील प्रत्येक सणाचा अविभाज्य भाग आहे. आणि आषाढी एकादशी आणि आपण रांगोळी बद्दल कस विसरू शकणार, दरम्यान आषाढी एकादशीला काढता येतील असे काही सुंदर रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही आषाढी एकादशी निमित्त छान रांगोळी दारापुढे काढू शकता.   

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ पाहून तुम्ही आषाढी एकादशीनिमित्त दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणार उत्सव प्रत्येक भक्तासाठी  महत्वाचा असतो. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महिन्याभर आधीच पंढरीची वारी निघते. दरम्यान, तुम्ही मंदिरात किंवा दारासमोर रांगोळी काढून अधिक उत्साहाने हा सण साजरा करू शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif