April Fools' Day 2019: एप्रिल फूल निमित्त लोटपोट हसण्यासाठी खास मराठी Messages, Greeting, WhatsApp Status आणि GIF's

1 एप्रिलला तुमच्या मित्रांना,ऑफिस कलिग्जला सतवायचयं? मग एप्रिलफूल स्पेशल हे मराठमोळे मेसेज नक्की शेअर करा....

Happy April Fool's Day (Photo Credits-File Photo)

April Fools' Day 2019 Marathi Messages: आज 1 एप्रिल. म्हणजे एप्रिल फूल बनवण्याचा दिवस. आपल्या मित्रांना, जवळच्या व्यक्तींना शेंडी लावण्याचा, मस्करी करुन फसवण्याचा आजचा दिवस. या दिवशी कोणीही सहज कोणाला वेड्यात काढू शकतात. तसेच वयाची अट लक्षात न घेता या दिवसाचा सर्वजण आनंद घेत असतात. फ्रान्स मध्ये एप्रिल फूल बनवण्याची पद्धत सुरु झाली होती. त्यामुळे सध्या जगभरात 1 एप्रिल रोजी एप्रिल फूल आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी एखाद्याची टिंगल-टवाळी करुन त्याला न कळत फसवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. तर सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आल्यामुळे एप्रिल फूलचे मेसेजेस (Messages), ग्रिटिंग्स (Greetings), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) आणि GIF च्या माध्यमातून तुमच्या मित्रमंडळींना या एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा द्या. April Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps

एप्रिल फूलचे मेसेजेस

April Fool's Day Messages:

1) फजितीत फसवते,

स्वत:लाच हसवते

एप्रिलमध्येच कसे

नेमके बघा उगवते -

एक तारखेचे "एप्रिल फूल"

Happy April Fool's Day!

2)FOOL ने

FOOLAN च्या

FOOLWARI मध्ये

FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत,

तु सर्वात जास्त

BEAUTIFOOL

WONDERFOOL

आणि ColorFOOL असून

सर्वांमधील FOOL'S आहेस

Happy April Fool's Day!

3)सत्य 1: तुम्ही जीभ खालच्या ओठाला लावू शकत नाही.

सत्य 2: हे वाचत असणारे नक्कीच असा करण्याचा प्रयत्न करत असणार

HappY April Fool's Day!

4)विमान येत आहे बघ लवकर...

दिसले दिसले का?

निघुन पण गेले

वरती पाहायला हवे होते ना?

मोबाईलमध्ये विमान येणार होते का?

Happy April Fool's Day!

5)तुला CNN,

BBC World News,

WION चॅनल यांनी काहीतरी महत्वाचे सांगितले होते ते माहिती आहे का?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

टीव्हीवर नाही तर रेडिओवर तर नक्कीच ऐकलं असशील

हेच की उद्या एप्रिल फूल आहे.

Happy April Fool's Day!

6)जेव्हा तुम्ही आरशा समोर जातात तेव्हा आरसा तुम्हाला पाहून म्हणतो Beautiful, Beautiful

पण जेव्हा तुम्ही आरशापासून दूर जातात तेव्हा आरसा तुम्हाला पाहून म्हणतो April Fool, April Fool

Happy April Fool's Day!

7 )तू  25% Fantastic आहेस

तू  25% Outstanding आहेस,

तू 25%  Obedient आहेस,

तू 25% Loving आहेस,

थोडक्यात काय तर तू अगदी 100% FOOL आहेस.

Happy April Fool's Day!

 

(हेही वाचा-April Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण!)

April Fool's Day Greetings:

 

April Fool's Greetings (Photo Credits-File Image)
April Fool's Greetings (Photo Credits-File Image)
April Fool's Greetings (Photo Credits-File Image)
April Fool's Greetings (Photo Credits-File Image)

April Fool's Day GIF:

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

April Fool's Day WhatsApp Status:

 

एप्रिल फूलची संकल्पना आपल्याकडे विदेशातून आली आहे. एप्रिल फूल या दिवसामागची कथा काहीशी गंमतीशीर आहे. जोक आणि प्रँकशी जोडलेल्या या दिवसाला स्पष्ट असा काही इतिहास नाही. तर तुम्हा सर्वांना 1 एप्रिल म्हणजेच 'एप्रिल फूल'च्या शुभेच्छा!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now