Happy Diwali 2019 In Advance: दिवाळीच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

दिवाळी हा सण आनंदाचा असल्याने दीपावलीच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, फेसबूक मेसेंजर, स्टेट्सच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी ही मराठी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्सच्या माध्यमातून देऊन दिवाळीचं यंदा आनंदाने स्वागत करा.

Happy Diwali 2019 in Advance (Photo Credits: File Image)

Deepavali Wishes and Messages in Advance: भारतामध्ये दिवाळीचा सण मोठा उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. यंदा 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान वसूबारस(Vasubaras) , धनतेरस (Dhanteras), नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi), लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa), भाऊबीज (Bhaubeej) असे सण साजरे केले जातात. यंदा दिवाळीचा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणामध्ये सहभागी होण्यासाठी आकर्षक रोषणाई, भव्य रांगोळी, नव्या कपड्यांची खरेदी केली जाते मग पहा या सणांच्या शुभेच्छा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या सणांचा आनंद द्विगुणित करा. दिवाळी हा सण आनंदाचा असल्याने दीपावलीच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, फेसबूक मेसेंजर, स्टेट्सच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी ही मराठी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्सच्या माध्यमातून देऊन दिवाळीचं यंदा आनंदाने स्वागत करा.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी ग्रीटिंग्स

Diwali Wishes | File Image

रांगोळीच्या सप्तरंगात सजले सौख्यदीप,

होऊनी क्षितिजावर नव्या आशेची पहाट

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने

आपल्या सदनी करण्यास

बरसात धनसंपत्ती

शुभ दीपावली!

Diwali Wishes | File Image

via GIPHY

Diwali Wishes | File Image

via GIPHY

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस आणि धनतेरस 25 ऑक्टोबर दिवशी आहे, दिवाळीची पहिली आंघोळ म्हणजेच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन 27 ऑक्टोबर दिवशी तर दिवाळी पाडवा 28 ऑक्टोबर आणि दिवाळी सणाची सांगता भाऊबीजेचा सण 29 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे.