Femina Miss India 2020 ची विजेती Manasa Varanasi चे ग्लॅमरस Photos!

टॉप 5 मध्ये पोहचलेल्या ख़ुशी मिश्रा, रति हुल्जी, मनिका शेओकांड आणि मान्या सिंह यांच्यातून मानसाने बाजी मारली. पाहुया तिचे खास फोटोज...

Femina Miss India 2020 winner Manasa Varanasi (Photo Credits: Instagram)

तेलंगणाची मानसा वाराणसी (Manasa Varanasi) हिने फेमिना मिस इंडिया 2020 (Femina Miss India 2020) चा किताब पटकावला. टॉप 5 मध्ये पोहचलेल्या ख़ुशी मिश्रा, रति हुल्जी, मनिका शेओकांड आणि मान्या सिंह यांच्यातून मानसाने बाजी मारली. 10 फेब्रुवारी रोजी मुंबईतील फ्लॅश हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंतिम सोहळ्यात वाणी कपूर, चित्रागंदा सिंह, नेहा धूपिया, पुलिकित सम्राट आणि अपारशक्ती खुराना हे सेलिब्रिटी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत मानसा वाराणसी हिला फेमिना मिस 2020 चा मुकूट घालण्यात आला. (Femina Miss India 2020 Winner ठरली Manasa Varanasi; जाणून घ्या तिचं वय, शिक्षण आणि इतर माहिती)

मानसा अवघी 23 वर्षांची असून ते हैद्राबादची रहिवासी आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगना किताब देखील पटकावला होता. मानसाने इंजिनियरचे शिक्षण घेतले असून ती FIX सर्टिफिकेशन इंजिनियर म्हणून काम करते. तिला वाचन, नृत्य आणि संगीताची प्रचंड आवड आहे. मानसा अतिशय सुंदर असून तिने सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. पाहुया त्यापैकी काही निवडक फोटोज...

मानसा वाराणसी हिचे ग्लॅमरस फोटोज!

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

 

View this post on Instagram

 

A post shared by manasa varanasi (@manasa5varanasi)

अपारशक्ति खुराना या सोहळ्याचे निवेदन करत होता. तर नेहा धूपिया, पुलकित सम्राट आणि  चित्रागंदा सिंह हे फिनाले इव्हेंटच्या पॅनल मेंबर्स मध्ये होते. तर वाणी कपूरने स्टार परफॉर्मर म्हणून हजेरी लावली होती.