Sex Life झाले कंटाळवाणे ? ट्राय करा Wild आणि Kinky Sex; जोडीदाराला खुश करत कामजीवनात भरा नवे रंग
अशावेळी मदत होऊ शकते ती बीडीएसएम (BDSM) किंवा किंकी सेक्स किंवा वाईल्ड सेक्सची. अनेक पुरुषांना या गोष्टी ट्राय करायच्या असतात, मात्र आपला स्त्री जोडीदार यासाठी तयार होईल की नाही ही भीती असते
स्त्री पुरुषाचे नाते कधीही समान पातळीवर चालू शकत नाही, मग ते भावनिक असो वा शारीरिक. प्रयत्न करून भावनिक जवळीक वाढवता येऊ शकते मात्र, शारीरिक नाते जेव्हा निखळायला सुरुवात होते, तेव्हा काहीतरी हटके करण्याची गरज असते. अशावेळी मदत होऊ शकते ती बीडीएसएम (BDSM) किंवा किंकी सेक्स (Kinky Sex) किंवा वाईल्ड सेक्सची (Wild Sex). अनेक पुरुषांना या गोष्टी ट्राय करायच्या असतात, मात्र आपला स्त्री जोडीदार यासाठी तयार होईल की नाही ही भीती असते. मात्र आधी फक्त पुस्तकात आणि चित्रपटात दिसणारा हा प्रकार हल्ली सर्वसामान्य जोडपीसुद्धा अनुभवत असल्याचे दिसत आहे. यामुळे तुमच्या बोअरिंग सेक्सलाईफमध्ये तडका तर येईलच पण सोबतच तुमच्या जोडीदारासोबत एक मोकळीक निर्माण होईल.
शिष्टाचार सोडा - किंकी सेक्स म्हणजे शिष्टाचार सोडून स्वतःला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे होय. यामध्ये अगदी एकमेकांना मारण्यापासून ते थुंकी-लघवी यांचा वापर सुख मिळवण्यासाठी करणे होय. याची सुरुवात व्हॅनीला सेक्सपासून होऊन शेवट वाईल्ड सेक्समध्ये होतो. अनेक पुरुषांना या गोष्टी प्रचंड आवडतात, सुरुवातीला अगदी सर्वच नाही मात्र काही गोष्टी ट्राय करून पाहण्यात काही अडचण नाही.
सेक्सचे ठिकाण – सर्वात आधी यासाठी सेक्स करण्याचे ठिकाण बदला. एकाच ठिकाणी बरेचवेळा सेक्स केल्याने त्या जागेमुळे आपला सेक्स बोअरिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेक्ससाठी घरातील विविध जागांचा वापर करा.
डर्टी टॉकिंग - फोरप्ले करताना एकमेकांसोबत डर्टी गोष्टी बोलण्याने सुरुवात करा. सेक्स दरम्यान डर्टी टॉकिंग मुळे तुम्हाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होईल. यामुळे तुमचा जोडीदार लवकर उत्तेजित होऊ शकतो.
स्पर्श - सेक्स दरम्यान जोडीदाराच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करा. बर्फ, मध, दारू अशा गोष्टी जोडीदाराच्या शरीरावर टाकून त्या लीक करून एका नवीन स्पर्शाचा अनुभव जोडीदाराला द्या. जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्टसवर या गोष्ट ट्राय केल्यावर तर जोडीदार लगेच उत्तेजित होऊ शकतो. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)
वाईल्ड सेक्स - फोरप्ले दरम्यान वाईल्ड सेक्सला सुरुवात करा. एकमेकांचे कपडे ओढणे, आवेगाने किसिंग करणे, हलके चावे घेणे अशा गोष्टी करून सेक्सची इच्छा अजून वाढवू शकता.
किंकी प्रकार - यावेळी तुम्ही थोडाफार किंकी प्रकार करून सेक्सचा आनंद अजून वाढवू शकता. यासाठी जोडीदाराशी आधी बोलून तो कितपत अशा गोष्टींसाठी कम्फर्टेबल आहे जाणून घ्या. जोदाराला फटके मारणे, थुंकणे, त्याला बांधून ठेऊन प्रायव्हेट पार्टस लीक करणे अशा गोष्टींनी सुरुवात करून, सेक्स टॉयज किंवा इतर साधनांचा करून सेक्सला वेगळ्या उंचीवर पोहचावा.
सेक्स पोझिशन्स - या सर्व गोष्टींमुळे जेव्हा उत्तेजना शिगेला पोहचेल तेव्हा नेहमीच्या पोझिशन्स ला फाटा देऊन थोड्या वेगळ्या सेक्स पोझिशन्स ट्राय करा. यावेळी थोडे वाईल्ड झालेले जोडीदाराला कदाचित आवडेल. जोडीदाराला आवडत असेल तर Anal sex ही ट्राय करू शकता. त्याआधी ती जागा लीक केली तर जोडीदार नक्कीच खुश होऊ शकतो. त्यानंतर विविध जागेवर विविध पोझिशन्समध्ये सेक्स करून जोडीदाराला पूर्णतः आनंद द्या.