Viral Video: वर्दीतला देव, अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडताना पोलीसाने केली मदत व्हिडिओ व्हायरल

पोलीसांनी एका अपंग व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत केली. ही घटना कॅमेरात कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video

Viral Video: बेंगळुरूमधील हेन्नूर क्रॉस अंडरपासवरील एका ट्रॅफिक पोलिसाने जड वाहनांचा रस्ता ओलांडण्यासाठी वाट पाहत असलेल्या अपंग व्यक्तीला मदत केली. एस. नागराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, पोलिसांनी त्या व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली, त्याच्या बाजूने चालत त्याला दुसऱ्या बाजूला पोहचवले. ही घटना कॅमेऱ्यात कैद  करण्यात आली आणि ट्वीटरवर शेअर करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement