Telangana News: मुत्याला धारा धबधब्यावर 40 हून अधिक पर्यटक अडकले, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे
तेलंगणा राज्यात वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक मुत्याला धारा धबधब्यावर अडकले आहे. मुसळधार पावसाने पाण्याची पातळी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
Telangana News: तेलंगणा राज्यातील मुलुगु येथील मुत्याला धारा धबधब्यावर 40 हून अधिक पर्यटक अडकले, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक मुत्याला धारा धबधब्यावर अडकले आहे. राज्यात मुसळधार पावसाने धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. बचावकार्य घचनास्थळी पोहोचले आहे. लवकरच पर्यटकांना बाहेर काढण्यात येईल. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ANI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.
#WATCH | Telangana: More than 40 tourists stranded at Mutyala Dhara waterfall in Mulugu; rescue operation underway by NDRF. pic.twitter.com/RmAx0uXLOr
— ANI (@ANI) July 26, 2023
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2023 07:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

