Suicide Caught on Camera in Uttar Pradesh: तरुणीची पूलावरून उडी मारत आत्महत्या, नदीत बुडून तीचा मृत्यू, घटना कॅमेरात कैद

ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

Suicide Caught on Camera in Uttar Pradesh:

Suicide Caught on Camera in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर मध्ये एका तरुणीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. तरुणी पुलावरून उडी मारत असतना ही घटना जवळच्या कॅमेरात कैद झाली. हा आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुलावरून चढून तीन नदीत उडी मारली. नदीत बुडून तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली आहे. शहरातील खतौली कोतवाली परिसरात येणाऱ्या गंगानगर मध्ये घडली. तरुणीने पुला वरून उडी मारून आत्महत्या केली तेव्हा तिथून वाहने जात होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने उघडकीस आले आहे. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजले नाही. पोलिसांना मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तपसाणी सुरु केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif