Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामन यांना रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 63 वर्षीय सीतारामन यांना दुपारी 12 च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)