Telangana Stray Dogs killing Case: घृणास्पद! एकापाठोपाठ २० भटक्या कुत्र्यांवर गोळ्या झाडून घेतला...बदला; तेलंगणातील घटना, 3 जणांना अटक (Watch Video))
तेलंगणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत तेलंगणाध्ये एका इसमाच्या कुत्र्याला ठार केले. त्याबदल्यात त्याने 20 भटक्या कुत्र्यांना ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Telangana Stray Dogs killing Case: तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पोन्नकल गावात माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरून त्याच्या पाळीव कुत्र्याच्या (Pet Dog) मृत्यूच्या बदल्यात तब्बल 20 भटक्या कुत्र्यांना ठार केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एकाच्या कुत्र्याला भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dog) टोळीने जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रागाच्या भरात कुत्र्याच्या मालकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने एका पाठोपाठ एक अशा 20 भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केले. (हेही वाचा : Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये रहस्यमयी परिस्थितीत सापडला मृतदेह)
20 #StreetDogs Shot Down by a man, in revenge for mauled his #PetDog
Three people, including a shooter, from #Hyderabad were arrested by Addakal police for the Revenge Killing of a pack of #StrayDogs at Ponnakal village in #Mahabubnagar dist, on Feb 16#Telangana #AnimalCruelty pic.twitter.com/RXHuV8wvvQ
— Surya Reddy (@jsuryareddy) March 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

