International Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, राजनाथ सिंह, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मल्लिक आदी दिग्गज नेत्यांनी 'जागतिक महिला दिन 2020' निमित्त दिल्या खास शुभेच्छा!
International Women’s Day 2020: आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. देशात विविध ठिकाणी या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुगलनेदेखील खास डूडलच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्हिडिओ समर्पित केला आहे. गुगलने या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, याचे उदाहरण दिले आहे. विविध क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या पिढ्यांच्या महिला या गुगल डुडलमध्ये पाहायला मिळत आहेत.
या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील महिलांना 'जागतिक महिला दिन 2020' च्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - International Women’s Day 2020: आपल्या खास Doodle च्या माध्यमातून Google ने दिल्या 'जागतिक महिला दिन 2020' च्या शुभेच्छा)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट -
गृहमंत्री अमित शहा -
संरक्षण मंत्री रामनाथ सिंह -
राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार -
महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार -
महाराष्ट्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे -
राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक -
अशाप्रकारे महिलांप्रति अभिमान व्यक्त करत देशातील अनेक दिग्गजांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-शक्तीला मनपूर्वक सलाम केला आहे. आज या दिवसाचं औचित्या साधून जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जगातील दिग्गज नेत्यांकडून आज महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.