PM Narendra Modi Meet Walmart CEO Doug McMillon: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली भेट, विविध विषयांवर केली सखोल चर्चा
तसेच त्यांच्या भेटी बद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले "वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन (Walmart CEO Doug McMillon) यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या भेटी बद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले "वॉलमार्टचे सीईओ श्री डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. आम्ही विविध विषयांवर सखोल चर्चा केली. भारत एक आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे याचा आनंद झाला."
PM @narendramodi meets Walmart CEO Doug McMillon
Read here: https://t.co/L7orernV7P pic.twitter.com/HcPUWfn4jz
— PIB India (@PIB_India) May 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

