उपेंद्र कुशवाह यांचा केंद्रीय राज्यमंत्री पदावरुन राजीनामा
एनडीचा (NDA) भाग असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी एनडीएच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
एनडीचा (NDA) भाग असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी सोमवारी एनडीएच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा ही राजीनामा दिला आहे.
एएनआयने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, कुशवाह यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशानापूर्वीच एनडीए सोबत होणाऱ्या बैठकीला जाण्यास नकार दिला. तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले.
कुशवाह यांचा राजीनामा हा 40 लोकसभेसाठी जागा असलेल्या बिहारच्या राजकरणाची समीकरणे पालटू शकतात असे सांगितले जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement