Mizoram Assembly Elections 2018 Exit Poll: मिझोराम काँग्रेससाठी अनुकुल
Mizoram Assembly Elections 2018:सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...
Mizoram Assembly Elections 2018 Exit Poll Results: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान ( Rajasthan), छत्तीसगढ (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आज (शुक्रवार, ७ डिसेंबर) पूर्ण झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि मिझोराम या राज्यांसाठी मतदान आगोदरच पूर्ण झाले होते. तर, राजस्थान आणि तेलंगणासाठी मतदान आज पार पडले. पाचही राज्यातील मतदानानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, तोपर्यंत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या... (हेही वाचा : तेलंगणमध्ये कोण घेणार आघाडी? काय म्हणतोय एक्झिट पोल?)
मिझोराममध्ये काय सांगतोय एक्झिट पोल?
Republic C Voter ने व्यक्त केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 0, काँग्रेसला 14 ते 18 जागा, MNFला 16 ते 20 जागा तर इतर राजकीय पक्षांना 3 ते 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2018 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

