Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रम आणि वेळापत्रकानुसार ही निवडणूक एकूण 7 टप्प्यांत पार पडली.

Maharashtra Exit Poll Results 2019 | (File Image)

Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 मतमोजणी प्रत्यक्षात 23 एप्रिल 2019 रोजी आहे. या मतमोजणीबद्दल प्रचंड उत्सुकता असली तरी, विविध एक्झिट पोल्सनी आपापले अंदाज वर्तवत महाराष्ट्रात लोकसभा निकाल कसे असतील याबाबत भविष्य वर्तवले आहे. एबीपी माझा, टाईम्स नाऊ, टीव्ही 9 आणि इतर  वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी हे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. एक्झिट पोलच्या एकूण भविष्यवाणीवर नजर टाकता महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक निकाल 2019 हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांसाठी दिलासादायक तर, भाजप, शिवसेना इतरांसाठी धक्कादायक असे आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची हवा, शिवसेना - भाजप युतीला फटका बसणार असा कल एक्झिट पोल दर्शवतात. जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा? काय सांगतो एक्झिट पोलचे लेटेस्ट अपडेट्स

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल्स 2019 आकडेवारी

एबीपी माझा- नेल्सन एक्झिट पोल

महाराष्ट्र एकूण जागा - 48

राष्ट्रवादी काँग्रेस - 9

राष्ट्रीय काँग्रेस - 4

शिवसेना - 17

भाजप - 17

वंचित बहुजन आघाडी - 00

इतर - 1

आघाडी - एकूण जागा: 13

युती - एकूण जागा: 34

टाईम्स नाऊ - व्हिएमआर चा एक्झिट पोल

महाराष्ट्र एकूण जागा - 48

आघाडी - एकूण जागा: 10

युती - एकूण जागा: 38

आजतक अॅक्सिस चा एक्झिट पोल

महाराष्ट्र एकूण जागा - 48

राष्ट्रीय काँग्रेस - 6

भाजप - 38

टीव्ही 9 आणि सी व्होटर चा एक्झिट पोल

महाराष्ट्र एकूण जागा - 48

राष्ट्रवादी काँग्रेस - 6

राष्ट्रीय काँग्रेस - 8

शिवसेना - 15

भाजप - 19

वंचित बहुजन आघाडी - 00

इतर - 0

आघाडी - एकूण जागा: 14

युती - एकूण जागा: 34

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी 28 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणूक 2019 ची घोषणा केली होती. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रम आणि वेळापत्रकानुसार ही निवडणूक एकूण 7 टप्प्यांत पार पडली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान पार पडले.

Tags

Election 2019 Predictions Election Commission Election Commission Of India Election Results Prediction 2019 Maharashtra Elections 2019 Exit Poll Results 2019 India Exit Polls 2019 Exit Polls 2019 Lok Sabha Elections Exit Polls Election 2019 Maharashtra Exit Polls India Exit Polls India 2019 Exit Polls Results Exit Polls Results 2019 General Elections 2019 Lok Sabha Election 2019 Results Predictions Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Exit Polls Maharashtra Exit Poll Results 2019 एक्झिट पोल 201 9 एक्झिट पोल 201 9 लोकसभा निवडणुका एक्झिट पोल इंडिया एक्झिट पोल इंडिया 201 9 एक्झिट पोल निकाल एक्झिट पोल निकाल 201 9 एक्झिट पोल निवडणूक 201 9 महाराष्ट्र एक्झिट मतदान निकाल 201 9 भारत निवडणूक 201 9 अंदाज निवडणूक २०१९ निवडणूक आयोग निवडणूक निकाल भविष्यवाणी 201 9 महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसभा मतदान निकाल 201 9 लोकसभा निवडणूक 201 9 निकाल अंदाज लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक 2019 एक्झिट पोल सार्वत्रिक निवडणूक 201 9