PM Modi Prays at Krishna’s Dwarka: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी द्वारकेत श्रद्धेने स्नान केले. मोदींनी सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'द्वारका शहरात प्रार्थना करणे हा एक अतिशय दैवी अनुभव होता. मला अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडले गेल्यासारखे वाटले. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत.'

पहा फोटोज - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)