Terence Davies Passes Away: ब्रिटीश चित्रपटाचे निर्माते 'टेरेन्स डेव्हिस' यांचे 77व्या वर्षी निधन, हॉलिवूड चित्रपट सुष्टीत शोककळा
वयाच्या ७७ वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Terence Davies Passes Away: ब्रिटिश चित्रपट निर्माते 'टेरेन्स डेव्हिस' यांचे निधन झाले. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. इन्स्टाग्रामच्या अधिकृत अंकाऊवरून त्यांच्या निधनाची माहिती पोस्ट केली आहे. त्यांना अनेक इंग्रजी चित्रपटासाठी त्यांना प्रशंसा मिळाली. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, लघुपटाचे निर्मीती केली. हॉलिवूड चित्रपटसुष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. कलाकारांनी त्याना सोशल मीडियावर श्रध्दांजली वाहली आहे.