Telangana Kidnapping Case: साखरपुडा च्या काही तास आधी तरूणीचं अपहरण; Adibatla मधील घटना (Watch Video)
तेलंगणा मध्ये शुक्रवारी Adibatla येथे राहत्या घरातून महिलेचं अपहरण करण्यात आले आहे. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अचानक 100 तरूण घुसले आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने उचलून नेले.
- Read in
- मराठी
तेलंगणा मध्ये शुक्रवारी Adibatla येथे राहत्या घरातून महिलेचं अपहरण करण्यात आले आहे. महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अचानक 100 तरूण घुसले आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने उचलून नेले. सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये या जमावाच्या हातात काठ्या, लोखंडी दांडे असल्याचं बघायला मिळालं. त्यांची मुलीच्या कुटुंबासोबत झटापट देखील झाली. घरात देखील त्यांनी तोडफोड केली. Sudheer Babu, Additional Commissioner, Rachakonda Commissionerate यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' हा गंभीर प्रकार आहे. आम्ही कुटुंबियांशी बोलून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.'
पहा ट्वीट
#hyderabad pic.twitter.com/Uw6XYBNTwV
— Sai vineeth(Journalist🇮🇳) (@SmRtysai) December 9, 2022
It is definitely a serious offence. We spoke to the parents & took inputs. We'll inform further developments later. We've registered cases u/s 307 and other sections of IPC related to threatening. Investigation underway: Sudheer Babu, Addl Commissioner, Rachakonda Commissionerate pic.twitter.com/phtHp5amLK
— ANI (@ANI) December 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

