Shiv Jayanti 2022: शिवजयंती निमित्त PM Narendra Modi यांचे मराठमोळे ट्वीट; राजांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगत आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठमोळे ट्वीट करत शिवजयंती निमित्त आपली आदरांजली अर्पण करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- Read in
- मराठी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आज त्यांचे मावळे, शिवप्रेमी आपली आदरांजली विविध माध्यमातून व्यक्त करत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठमोळं ट्वीट करत राजांना अभिवादन करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2022 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

