RTGS च्या वेळेत बदल, 1 जून पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करू शकणार पैसे ट्रान्सफर
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने RTGS च्या वेळेमध्ये बदल केले आहे. पूर्वी संध्याकाळी 4.30 असलेली वेळ आता वाढवून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे. ही नवी वेळ 1 जूनपासून लागू होणार आहे.
ऑनलाईन माध्यामातून पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी RTGS, NEFT अशा सुविधांचा वापर करण्याचा आजकाल अनेक ग्राहकांचा कल असतो. सुरक्षित आणि सहज पैसे ट्रान्सफर करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आता ग्राहकांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने RTGS च्या वेळेमध्ये बदल केले आहे. पूर्वी संध्याकाळी 4.30 असलेली वेळ आता वाढवून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे. ही नवी वेळ 1 जूनपासून लागू होणार आहे.
ANI Tweet
RTGS म्हणजेच Real Time Gross Settlement Systems द्वारा किमान 2 लाख रूपये ट्रान्सफर करता येऊ शकतात. 8am ते 11am, 11am ते 1am आणि 1am ते 6pm या तीन टप्प्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यासाठी ग्राहकांना 2-5 रूपये अधिक शुल्क भरावे लागणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement