Ram Lalla Surya Tilak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम लल्लावर सूर्य तिलका चा अदभूत करणार्या क्षणांचा घेतला प्रवासात ऑनलाईन माध्यमातून अनुभव! (See Pics)
X वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा क्षण आपल्यासाठी करोडो भारतीयांप्रमाणे भावूक करणारा होता असं म्हटलं आहे.
- Read in
- मराठी
राम नवमी निमित्त आज अयोध्येच्या राम मंदिरामध्ये राम लल्ला च्या मूर्तीवर सूर्य अभिषेक झाला. सूर्य तिलक कपाळावर आल्याचा क्षण मोहक होता. अनेकांनी या क्षणाचा अनुभव ऑनलाईन घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याला अपवाद नाहीत. मोदींनी देखील असाम मध्ये प्रचार रॅली दरम्यान हा क्षण ऑनलाईन प्रवासातच पाहिला. X वर पोस्ट करत त्यांनी हा क्षण आपल्यासाठी करोडो भारतीयांप्रमाणे भावूक करणारा होता असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Surya Tilak Ayodhya Ram Mandir 2024: राम नवमी दिवशी रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक; पहा हा खास क्षण (Watch Video).
पहा ट्वीट
After my Nalbari rally, I watched the Surya Tilak on Ram Lalla. Like crores of Indians, this is a very emotional moment for me. The grand Ram Navami in Ayodhya is historic. May this Surya Tilak bring energy to our lives and may it inspire our nation to scale new heights of glory. pic.twitter.com/QqDpwOzsTP
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

