Ram Jyoti on Jan 22: अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिवशी संध्याकाळी 'राम ज्योती' प्रज्वलित करण्याचं PM Modi यांचे आवाहन
घरच्या घरी रामभक्तांनी प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला संध्याकाळी 'राम ज्योती' प्रज्वलित करण्याचं आवाहन केले आहे.
22 जानेवारी दिवशी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे. या दिवशी सार्याच रामभक्तांना अयोध्येमध्ये येणं शक्य नाही. त्यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी रामभक्तांनी संध्याकाळी 'राम ज्योती' प्रज्वलित करण्याचं आवाहन केले आहे. दुपारी 12.30 ते 1 दरम्यान मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि 23 जानेवारीपासून हे मंदिर राम भक्तांना दर्शनासाठी खुलं असेल. Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नवी मुंबईचे कांबळे दाम्पत्य घेणार प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत सहभाग!
पहा ट्वीट
PM Modi asks people to illuminate their homes with Ram Jyoti on January 22
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2024 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

