सिमाचंल एक्सप्रेसला अपघात, सहा जणांचा मृत्यू
बिहार येथील हाजीपूर जवळ सिमाचंल एक्सप्रेसला रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजताच्या सुमारास अपघात झाला.
Patna: बिहार येथील हाजीपूर जवळ सिमाचंल एक्सप्रेसला रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 4 वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे.
सदहोई स्टेशनजवळ सीमाचंल एक्सप्रेस जात होती. त्यावेळी अचानक एक्सप्रेसचे 9 डबे रेल्वे रुळांवर खाली घसरले. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे प्रवाशांच्या बचावकार्यसाठी दोन अधिक एक्सप्रेस दाखल झाल्या आहेत. तर रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ही दुर्घटना कशामुळे झाली याबाबत अधिक तपास केला जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Bihar Snakes Messiah Death: सर्पमित्र जय कुमार सहनी यांचा सर्पदंशाने मृत्यू; नेटीझन्सकडून हळहळ
Western Railway Mega Block April 2025: पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 35 तासांचा ब्लॉक, 160 हून अधिक उपनगरीय सेवांवर परिणाम
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू; मृतदेह आज मुंबई व पुण्यात आणले जाणार, केंद्र सरकारने केली विमानाची व्यवस्था
Advertisement
Advertisement
Advertisement