Odisha Shocker: ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी आढळल्या मृतावस्थेत
ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी मृतावस्थेत आढळल्या आहेत.
- Read in
- मराठी
ओडिशा मध्ये एका 60 वर्षीय व्यक्ती सह त्याच्या दोन पत्नी मृतावस्थेत आढळल्या आहेत. या तिघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले आहेत. त्यांच्या शरीरावर खोल घाव देखील आढळले आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ही घटना मंगळवारी भेडन पोलीस ठाण्यातील अखजीफुटा गावात घडली, असे त्यांनी सांगितले.
पहा ट्वीट
Odisha: Man Found Dead Along With His Two Wives Inside House in Bargarh District, Investigation Underway#Odisha #Bargarhhttps://t.co/PpjJ69rIzR
— LatestLY (@latestly) April 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

