JEE Mains 2022 Session 2 Result: जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील श्रेणीक साकलाचा 100 NTA स्कोअर

जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 मध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) श्रेणीक साकलाने (Shrenik Sakala) 100 NTA स्कोअर मिळवला आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 (JEE Mains 2022 Session 2 Result) चा निकाल (Result) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) श्रेणीक साकलाने (Shrenik Sakala) 100 NTA स्कोअर मिळवला आहे. देशातील तब्बल 24 विद्यार्थ्यांना 100 NTA एवढा स्कोअर केला आहे. 100 NTA स्कोअर (Score) केलेल्या 24 विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आहे.