Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण (Watch Video)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभाच्या निमित्ताने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा त्यांच्या नातवंडांसोबतचा गोड व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण (Watch Video)
Photo Credit - X

Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: 5 जुलै रोजी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये त्यांचा संगीत सोहळा भव्य शैलीत साजरा केला. या दरम्यान, मुकेश अंबानी (Mukesh Ambani)आणि नीता अंबानी (Nita Ambani)यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर सरर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, त्यांची नातवंडे पृथ्वी, आदिया, कृष्णा आणि वेद यांच्यासोबत कार राईड करताना दिसता आहेत. 'चक्के पे चक्का' गाण्यावर जुन्या हिंदी चित्रपटाचा एखादा सीन असावा अशी ही दृश्य आहेत. या व्हिडिओमधील स्नेहपूर्ण क्षण हे संगीत सोहळ्याचे एक ठळक वैशिष्ट्य बनले आहेत, जे अंबानी कुटुंबातील जिव्हाळा आणि आनंद दर्शवतात.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2024 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).