NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन राज्यभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन राज्यभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नुकतीच देशात लोकसभा निवडणुक पार पडली. त्यात राष्ट्रवादी पक्षाने घवघवीत यश मिळवले. शरद पवार यांनी त्यांचे 8 खासदार निवडून आणले. या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिनाला वेगळचं महत्त्व प्राप्त झालं आहे. (हेही वाचा:NCP Foundation Day: राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन! शरद पवार गटाकडून अहमदनगरमध्ये भव्य सभेचे आयोजन; अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा )
पहा व्हिडीओ-
#WATCH | Maharashtra: NCP-SCP chief Sharad Pawar, MP-elect Supriya Sule and other party leaders attend the NCP-SCP Foundation Day program in Pune. pic.twitter.com/oCzHoD0mEn
— ANI (@ANI) June 10, 2024
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2024 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

