Namibia Cheetah Cubs Video: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने दिला चार बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

या बछड्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namibia Cheetah Cubs | (Photo Credit: ANI)

Namibia Cheetah Cubs Video: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने (Namibia Cheetah) चार बछड्यांना जन्म दिला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी दिली आहे. या बछड्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif