#Metoo : मोदी सरकारमधील पहिली विकेट, एम जे अकबरांचा मंत्रीपदाचा राजीनामा
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. सुरूवातीला अकबर यांनी सारे आरोप खोटे असल्याचे सांगत रमानीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला
सध्या देशभरात MeToo या मोहिमेने जोर धरला आहे. सुरूवातीला केवळ हॉलिवूड आणि बॉलिवूड पुरते मर्यादीत असलेली MeToo मोहिम आता मोदी सरकारपर्यंत पोहचली आहे. एम जे अकबर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. सुरूवातीला अकबर यांनी सारे आरोप खोटे असल्याचे सांगत रमानीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. मात्र वाढत्या दबावाखाली एम जे अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
एम जे अकबरांची 97 वकिलांची टीम दिल्लीच्या न्यायालयात कायदेशीर लढाई लढत आहे. रमानींविरूद्ध दिल्ल्ली कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. 18 ऑक्टोबरला या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Nana Patekar: नाना पाटेकर यांना MeToo प्रकरणात दिलासा, कोर्टाने फेटाळली तनुश्री दत्ता हिची याचिका
Hema Committee Report: हेमा समितीचा अहवाल काय आहे? सध्या का होत आहे याची चर्चा? वाचा A टू Z
Chinese Journalist Imprisonment: महिलांच्या हक्कांबद्दल बोलणे चीनमध्ये गुन्हा! #Metoo चळवळीसाठी चिनी पत्रकाराला 5 वर्षांची शिक्षा
Bhushan Kumar Against FIR : टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement