LPG Cylinder Booking: आता एका मिल्ड कॉलच्या माध्यमातून होईल तुमचा एलपीजी गॅस सिलिंडर बुक

जर तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण तेल आणि पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी डिस्ट्रिब्युशन वर्टिकल, इंडेन आता ग्राहकांना मिस्ड कॉल सुविधेच्या माध्यमातून सिंलिंडर बुक करण्याचा ऑप्शन देत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो )

LPG Cylinder Booking:  जर तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण तेल आणि पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी डिस्ट्रिब्युशन वर्टिकल, इंडेन आता ग्राहकांना मिस्ड कॉल सुविधेच्या माध्यमातून सिंलिंडर बुक करण्याचा ऑप्शन देत आहे. इंडियन ऑइलने याबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, तुमचा नवा #Indance LPG कनेक्शन फक्त आता एका मिल्ड कॉलच्या अंतरावर आहे. 8454955555 क्रमांक डायन लकरुन आपल्या घराच्या दरवाज्यावर एलपीडी कनेक्शन मिळवू शकता. सध्या इंडेन ग्राहकांनी तुमचा रजिस्टर्ड फोन क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन रिफिल बुक करु शकता.(How to Apply For Ration card Transfer: दुसर्‍या राज्यात गेल्यास रेशन कार्ड ट्रान्सफर कसं कराल? आवश्यक कागदपत्रं कोणती?)

इंडेनच्या अधिकृत क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यासाठी ग्राहकांना आपल्या रजिस्ट्रर क्रमांकाचा वापर करावा लागणार आहे. ग्राहकांना त्याच मिस्ड कॉलच्या क्रमांकावर नवे एलपीजी कनेक्शन घेण्याची परवानगी देत आहे. मिस्ड कॉल दिल्यानंतर कंपनी स्वत: त्या व्यक्तिला संपर्क करणार आहे. त्याचसोबत आधार कार्ड आणि पत्त्याच्या माध्यमातून गॅस कनेक्शन नागरिकाला उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(खुशखबर! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, आता कोणत्याही पत्त्यावरुन बुकिंग करता येईल) 

Tweet:

जर तुम्ही आधीच गॅसचे कनेक्शन घेतले असेल तर तुम्हाला त्याच पत्त्यावर दुसरे कनेक्शन ही मिळू शकणार आहे. मात्र हे कनेक्शन घेतेवेळी तुम्हाला आधार कार्ड आणि कनेक्शनेचे कागदपत्र यांची एक कॉपी गॅस कंपनीला द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या पत्त्याची पडताळणी होत तुम्हाला गॅसचे आणखी एक कनेक्शन दिले जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

'Call Hindu' Digital Platform: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाँच केला 'कॉल हिंदू' डिजिटल प्लॅटफॉर्म; हिंदू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, ई-कॉमर्स, वैवाहिक विभागासह अनेक सेवा उपलब्ध

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू; मृतदेह आज मुंबई व पुण्यात आणले जाणार, केंद्र सरकारने केली विमानाची व्यवस्था

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू; श्रीनगरमध्ये मदत कक्ष सुरू, कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जारी

Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement