COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 14,348 जणांना कोविड 19 ची लागण; 805 मृत्यू

भारतामध्ये सध्या कोरोना संकट आटोक्यात आल्याचं चित्र असलं तरीही 1,61,334 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 14,348 जणांना कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 805 मृत्यू  कोरोनामुळे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान 13,198 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3,42,46,157तर एकूण मृत्यूचा आकडा 4,57,191 पर्यंत पोहचला आहे.

ANI Tweet



संबंधित बातम्या