Nasal Vaccine: भारतात जानेवारीच्या अखेरीपासून नेझल व्हॅक्सीन देण्यास सुरुवात होणार पण फक्त 'त्या' लोकांनाचं घेता येणार नेझल व्हॅक्सीन
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नझल व्हॅक्सिन भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. तरी ही व्हॅक्सिन फक्त ज्याने आजपर्यत कुठल्याही लसीचा डोस घेतला नाही त्याचं व्यक्तीला घेता येणार आहे.
जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने उच्छाद मांडला आहे. जागतीक आरोग्य संगटनेकडून वारंवार आवश्यक त्या खबरदारीच्या सुचना दिल्या जात आहेत. पण लस हा कोरोनावरील रामबाण उपाय. पण आता पहिल्याचं कोव्हिड१९ वर नेझल व्हॅक्सिन आली आहे. तरी ती जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहे. तरी ही व्हॅक्सिन फक्त ज्याने आजपर्यत कुठल्याही लसीचा डोस घेतला नाही त्याचं व्यक्तीला घेता येणार आहे.
World’s first Nasal Vaccine for COVID-19, iNCOVACC, is set to be rolled out in the 4th week of January across India.
Dr NK Arora, Covid Task Force Chief says "it is only for those who have not yet taken a precautionary dose"@BharatBiotech
Read More: https://t.co/pVUWwDJ4Z2
— Prasar Bharati News Services & Digital Platform (@PBNS_India) December 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

